STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

2  

Kishor Zote

Inspirational

मराठी माती

मराठी माती

1 min
483

मराठी माती


माणसातल्या माणसाशी

जोडते आपुलकीची नाती

लल्लाटी लावावी नित्य ही

देशाची शान मराठी माती


किशोर झोटे,

औरंगाबाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational