Rajendra Udare
Inspirational
देखणं रूप
तुरा डौलदार
नाचतो खूप
हा रुबाबदार
हळूवार पिसांचा
स्पर्शच न्यारा
लहानथोरांना
हा सुखावणारा
कृष्ण मुकुटात
शोभतो मोरपीस
तूच खुलवतो
वासुदेव टोपास
राजा आहेस
पक्षात थोर
भारताचा राष्ट्रीय
पक्षी तू मोर
कोण म्हणतं .....
कोण म्हणतं?
निसर्ग वाचवा....
होळी
रंग उधळू जिवन...
बोल अनुभवाचे ...
बोल अनुभवाचे
कोरोनाबरोबर ज...
वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान वीरपत्नीचे मनोगत आणि राष्ट्राभिमान
कापूस..कापसा..कपासी...!! कापूस म्हणताच आम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट आठवते कापूस..कापसा..कपासी...!! कापूस म्हणताच आम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट आठवते
डोळ्याची किमया डोळ्याची किमया
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्याचे असामान्यत्व कथन करणारी कविता
महाराष्ट्र दिनाच्या स्मृती महाराष्ट्र दिनाच्या स्मृती
सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य सासर आणि माहेरातील स्त्रीची आयुष्य
पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती
मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक मृणाल गोरे यांची कामगिरी आणि कामगारांसाठी दिलेला लढा याचे कौतुक
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
सुख दु:ख आणि ऊन सावली यांची तुलना सुख दु:ख आणि ऊन सावली यांची तुलना
निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता निसर्ग कोपतो त्याची भयावह परिणामकता
तळहातावरील रेषांचे भविष्य तळहातावरील रेषांचे भविष्य
सहनशीलता आणि त्याची योग्यता सहनशीलता आणि त्याची योग्यता
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे... सुळावरी भुकेच्या कितीदा मरावे...