STORYMIRROR

Mahadeo Dhokale

Tragedy

2  

Mahadeo Dhokale

Tragedy

मोबाइल वेडा

मोबाइल वेडा

1 min
436



मोबाइल नव्हता तेव्हां बरं होतं 


मोबाइल नव्हता तेव्हां बरं होतं 

वेड्याला वेडा आणि

 शहाण्याला शहाणा ठरवता येत होतं 


आता मात्र वेडा शहाणा ठरू शकतो 

शहाणा वेडा


कारण 

 कोणी तरी एकटाच बडबडत असताना 

मोबाइल आहे ना 

 हे कन्फर्म करावं लागतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy