माणुस आहे महान
माणुस आहे महान
1 min
291
जीवनाच्या रंगभूमीवर माणूस आहे महान
आत एक अन चेहऱ्यावरती नखर्याची ती कमान
माणूस म्हणूनी नाही भूमिका करततो तोसाकार कुत्रा गाढव बैल कोल्हा सर्वाला होकार
दारू पिऊन डुकानाची तो करतो भूमिका साकार
अहंकार आणि सत्ता पैसा
वृषभासम हंकार
नाही माणसां नाही माणसा नको करू त्या भूमिका साकार
माणूस म्हणून भूमिका त देवासम सर्वानाच होऊदे माणूस पण साकार
माणूस पण साकार
जीवनाच्या रंगभूमीवर माणूस आहे महान
