STORYMIRROR

Mahadeo Dhokale

Tragedy

3  

Mahadeo Dhokale

Tragedy

दान

दान

1 min
276

 देवाला सजायला ट्रकभर हार 

गरीब सुंदरी एक गजराला महाग 


देवाच्या अभिषेकाला टन भर दूध 

गरीब मुलं मात्र पावशेराला महाग 


 देवाला सजायला करोडेचे दागिने दाग

गरीब सुंदरी मात्र गुंजभर सोन्याला महाग 


देवाला नटायला किमती वस्त्रदान 

गरीब मुलं मात्र धडक कपड्याला महाग



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy