STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

2  

Deepak Ahire

Inspirational

मनशक्ती...

मनशक्ती...

1 min
53

सुदृढ शरीर बळासाठी,करताे आपण व्यायाम, 

मनशक्तीसाठी करताे का, अपेक्षित असे काम... 

कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी, अर्जुन कसा खचला, 

मनाचा उंबरठा ओलांडून, कृष्णाने त्यास तारला... 

मनात उमटते, पहिल्यांदा काेणतेही चित्र, 

मनातलं प्रत्यक्षात, उभं राहतं ते सचित्र... 

मन जिंकले ज्याने, त्याने रणसुध्दा जिंकले, 

काेणतीच लढाई न लढता, वर्धमान 'महावीर'झाले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational