STORYMIRROR

Sunita Vaidya

Children

3  

Sunita Vaidya

Children

मनी माऊ

मनी माऊ

1 min
1.3K

म्याव म्याव

मनी माऊ

अंग तुझे

मऊ मऊ


घारे डोळे

छोटे कान

कुठे आहे

तुझी मान


हळू येते

गुपचूप

दूध पिते

चूप चूप


राग आला

ओरडते

हात लावा

फिस्कारते


वाघाची ग

तू मावशी 

सगळ्यांना

गोंजारशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children