STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

3  

Sunita Vaidya

Others

होळी

होळी

1 min
120

जपू ऐक्य समता बंधुता

विसरू राग द्वेष कटुता

स्नेह वाढवून भरपूर

अंध:कार सारा करू दूर

साजरी करू मजेत होळी


भारतीय संस्कृतीच्या संग

खेळू धुळवड लावू रंग

सण एकतेचा आहे होळी

निघाली बालचमुची टोळी

साजरी करू मजेत होळी


होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन