मैत्री
मैत्री
1 min
177
मैत्री असावी
नको हेवेदावे
एकत्र राहावे
छान फुलावी
भाव असावा
हा खेळीमेळीचा
आदर्श मैत्रीचा
मनी ओलावा
कधी नसावे
ते राजकारण
व अर्थकारण
सुद्धा टाळावे
गंध मैत्रीचा
जगी पसरावा
सर्वांनी लुटावा
आनंद तिचा...!