STORYMIRROR

Sunita Vaidya

Others

3  

Sunita Vaidya

Others

श्रीगणेश जयंती

श्रीगणेश जयंती

1 min
182

माघ शुक्ल

चतुर्थीला

वंदन ते

गणेशाला


पुत्र असे

कश्यपांचा

आणि माता

आदीतीचा


गणेशाचे

अवतार

जन्माचे ते

कळे सार


श्रीगणेश

जयंती, तो

सगळ्यांचा

अधिपती


गणपती

माघातला

तीळ लाडू

नैवेद्याला


करू तुझी

उपासना

एकाग्रता

साधे मना


साहित्याला गुण द्या
लॉग इन