STORYMIRROR

उत्तम गांवकर

Tragedy

3  

उत्तम गांवकर

Tragedy

मनातलं

मनातलं

1 min
252

मनातलं खूप काही 

सांगायचं राहून गेलं

कारण शब्दाचं जहाज

तणावाच्या वादळात

वाहून गेलं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy