STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

मनाच्या डोहात जेव्हा...

मनाच्या डोहात जेव्हा...

1 min
146


मनाच्या डोहात जेव्हा मी पाहते ,

पाण्याच्या वलयामध्ये मला ,

चंद्र प्रतिबिंबित दिसते ,

तो चंद्र तू आहेस ,

जो माझ्या ओंजळीत विसावते ...


का ? कुणास ठाऊक मला वाटते ,

तुझ्यावर माझा हक्क आहे ,

माझी नजर माझे डोळे तुलाच शोधते ,

तूच तू मला माझ्यात भेटते ,

जरी तू अनभिग्न आहेस ...

हे मर्मबंध मन मनाशी बांधते ,

तुझ्याच वाटेवर प्रतीक्षेत ,

मनाला अंथरूण ठेवते ,

तू आनंद , ना गगनात मावते ,

उंच उंच भरारी प्रेमात घेते ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract