मन फिरतं भावरा
मन फिरतं भावरा
1 min
258
मन फिरतं, भावरा
रंग रंगतो, जिवाड
नभ नभात, जगतें
इंद्रधनुष्य, भवनी !!1!!
राग सुरांचे, आलाप
दुःख भुलूनी नाचतें
नशा आनंदी प्रगट
सळ सळतें कौमार्य !!2!!
खुले भावन पिटारा
नवं नवाळ सारंग
वाजे वाजतं उमंगी
ऊर्जा भरतें वास्तवी !!3!!
रूप गोजिरे वयात
काळ मर्यादि नटतें
सण स्नेहाचा खेळतं
हर्ष साजून जुटतें !!4!!
प्रेम हसतो मनांत
आस लावून रंगत
जुळं जुळली संगत
या जीवनात भेटती !!5!!