मन पाऊस पाऊस
मन पाऊस पाऊस
मन पाऊस पाऊस
चिंब सरीतं भिजणारे
कडकड त्या वीजांसवे
अललडं होऊन लपाछपी खेळणारे
मन पाऊस पाऊस
बेधुंद होऊन नाचणारे
रिमझिम पावसाची
कधी थट्टा करणारे
मन पाऊस पाऊस
तुझ्या आठवणीत रमणारे
तुझ्या आठवणींचा प्रत्येक थेंब
हदयात साठवून ठेवणारे

