मन बोलले
मन बोलले
तुला पाहिले तेव्हा मन स्वतःशी माझे बोलले
तुझी साथ मिळावी मला नशीब माझे बोलले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
डोळे तुझे निळ्या आकाशासारखे दिसे
सुंदर रूप तुझे पाहून सखे तन माझे बोलले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
गोरं गोरं अंग तुझे दिसते माणस्पर्शी जणू
ओठ तुझे बघून सखे मन मला माझे बोलले
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
कवी -सपना पं ठोंबरे