STORYMIRROR

प्रमोद राऊत

Tragedy Others

3  

प्रमोद राऊत

Tragedy Others

ममता

ममता

1 min
186

डोक्यावर असलेल्या ओझ्याने

मान दबली होती तरी हातात

काखेत तील बाळ सांभाळत

मावळला दिस म्हणून घराकडे

निघाली होती सार अंग दिसभर च्या कामांन

लय दुखत होत पण कडवर बसलेलं

माझं बाळ भुकेल होत त्यासाठी

ते वर बघत बघत हसत होत

डोक्यावर ओझं ओझं होत ते उद्यासाठी

परत यायला ऊर्जा देणार कडेवर असणार बाळ

हळूच हळूच वर बघत हसत होत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy