STORYMIRROR

Suresh Kulkarni

Fantasy

2  

Suresh Kulkarni

Fantasy

मळा

मळा

1 min
142

प्राध्यापक माळी यांचं मन

जडलं म्रुण्मयी बाग वर !

कुणकुण लागली कुदळे मामाला

फावडे काकांची मदत घेऊन

घातलं आळं खत पाणी

पाट कर काकाही सरसावले

प्रेमाचे झाड फोफावले

सुंदर फूले उमलली

नावे त्यांची प्राजक्ता

श्रद्धा भक्ती शक्ति

शांती चंपा अन मुक्ता

सगळ्याच *विष्णूच्या* प्रेमात!

हार होऊन पडल्या गळ्यात!

प्राध्यापक माळी दंग *मळ्यात!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy