STORYMIRROR

Harshada Dalvi

Inspirational

3  

Harshada Dalvi

Inspirational

मकर संक्रांत - वर्षाचा पहिला सण

मकर संक्रांत - वर्षाचा पहिला सण

1 min
269

सूर्याच्या रथाचे संक्रमण होत आहे उत्तर दिशेने, 

जणू आपणांस संदेश देत आहे 

की, पुढे पुढे चला 

आपल्या ध्येयाने आणि दृढ निश्चयाने । 


वर्ष नवे हे व नवीन स्वप्ने 

पूर्ण होवोत तुमच्या सर्व आकांक्षा 

उंच भरारी घ्यावी तुम्ही पतंगापरी 

हीच असे आमची मनिषा । 


गुरूवारी आला हा संक्रांतीचा पुण्ययोग 

तीळाची उब व गुळाचा गोडवा घेउनि, 

नमस्कार श्री साईं चरणी ..

आशीर्वाद हा राहावा

निरंतर आपल्या जीवनी । 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational