STORYMIRROR

Chandanlal Bisen

Tragedy

3  

Chandanlal Bisen

Tragedy

मजबुरी

मजबुरी

1 min
236

मजबुरी ही केविलवाणी

दयनीय हतबल अवस्था

खाव्या लागती खस्ता

सर्वपरी बंद झालेल्या वाटा..!


मनी होतं कळेनासे काही

 काय करावं कळत नाही

बेताल स्थितीच्या विळख्यात

मन खूप घुटमळत राही..!


कुणा मजबुरी युक्त शब्दाने

जर केली मदतीची याचना

निष्ठुर मनाच्या महाशयाला

कशा कळणार यातना..?


अहो, ती आपली मजबुरी

इतरांस काय देणं-घेणं

स्वतःच मार्ग काढायचं

परिस्थितीला सावरायचं..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy