STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

मिठीत तुझ्या

मिठीत तुझ्या

1 min
265

मिठीत तुझ्या पुन्हा एकदा

नदी किनारी तुला बिलगुनी

निसर्गाचा करुनी टेबल

नभाची पसरवोनी चादर

चांदण्यांना बनवुनी कँडल

पक्षांच्या मंजुळ स्वरात

ऐकत ती मधुर गाणी

करुयात का रे परत एकदा

कँडल लाईट डिनर


गवतावरती मऊ गादीचा भास होतो

खांद्याची तुझ्या माझ्यासाठी  

करुन मखमली उशी

खुशीत मला घेऊन तुझ्या  

दवबिंदुच्या स्पर्शाने

फुल मोगरा फेके अत्तर

स्वप्नात मला नेशील का

तुझी आहे मी राधा बावरी

तू कृष्ण कन्हैया होशील का


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance