STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Inspirational

3  

Sangam Pipe Line Wala

Inspirational

मित्र आठवण आले...

मित्र आठवण आले...

1 min
374

मी माझेच ते दिवस डोळ्याने पाहिले 

यारी दोस्तीत मी सारे क्षण घालविले...


आज ही आठवण तो मित्र पांडू 

ज्याच्या सोबत खेळलो वीटू दांडू 

आयुष्यातले ते मित्र आठवण आले...


रोज होती आमची मौज मस्ती 

मैत्रीपुढे काय दुनियेची हस्ती 

मित्रांनेच मित्रांचे हट्ट पुरविले...


कॉलेजला मारल्या किती सुट्या 

रोज घरच्यांनी वाचल्या किती चिठ्या 

माझ्या मैत्रीतले किती नापास झाले....


आज सारे यार संसारात हरवले 

संगमचे मित्र त्याला कुठे विसरले 

मित्रांसाठी शब्द कागदावर उतरले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational