मी ती ×ती मी
मी ती ×ती मी
ती बोलकी, मी अबोल
तू ताशा, मी ढोल
ती हसरी ,मी हास्यकल्लोळ
ती सुटलेला गुंता, मी भावनांचा घोळ
मी वरवरचा अर्थ ,ती विचार खोल
ती पंचपकवानाचा इतिहास,
तिच्या वर्ल्डक्लास रेसिपीज चे जी पि एस लोकेशन शोधत भरकटलेला मी भूगोल

