मी मुक्त कलंदर
मी मुक्त कलंदर
मी मुक्त कलंदर
जगी हास्य वाटणारा
सांडून दुःख माझे
सर्वांना हसवणारा
मी मुक्त कलंदर
सुगन्ध पसरवणारा
खडतर वाटेवर
काट्यासवे गुलाब वेचणारा
मी मुक्त कलंदर
प्रकाशात तळपणारा
चांदण्यांसवे सूर्याचा
उपहास करणारा
