मी गवसून घेतले इशारे-चारोळी
मी गवसून घेतले इशारे-चारोळी
मी गवसून घेतले इशारे
तू कटाक्षातून चोरलेले
नयनातले तेज सांगून गेले
तुझ्या हृदयी माझे नाव कोरलेले
मी गवसून घेतले इशारे
तू कटाक्षातून चोरलेले
नयनातले तेज सांगून गेले
तुझ्या हृदयी माझे नाव कोरलेले