महात्मा गांधी
महात्मा गांधी


श्रेष्ठ महात्मा गांधीजी
थोर पुरूष देशाचे
सत्याग्रहाची ओळख
काम केले सांगण्याचे..!
लाल बहादूर शास्त्री
आणि महात्मा गांधीजी
याच्या विचारांची आम्ही
कधी मारणार बाजी..!
सत्य अहिंसा स्वावलंबन
गांधीजींची शिकवण
त्यांचे विचार नेहमी
सारे करू या श्रवण..!
स्वच्छ गरीब लोकांची
करा आनंदाने सेवा
हेच गांधीजींचे मत
हाच अनमोल ठेवा..!