STORYMIRROR

Rajesh Varhade

Fantasy

4  

Rajesh Varhade

Fantasy

म्हातारपण

म्हातारपण

1 min
355

टक्कल पडले 

दातही पडले 

तुम्ही कसे काऊन 

आबा फर्मात आले


वय नाही तुमचे 

मोकळ फिरायचे 

काठी आधाराला 

टेकवित जायचे


घसा ही मध्येमध्ये 

आवाज येतो जातो 

जणू बिघडली टीव्ही 

चित्र जाऊन येतो


वय नाही तुमचे 

मौज मज्जा करावे 

हात पाय मोडले 

ना कधीच जुटावे


तोंड तुमचे फोडून 

नका आबा घेऊ 

दात परत न यायचे 

सांगा थोडे भाऊ



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy