STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

3  

Ashok Shivram Veer

Romance

मेहंदी...

मेहंदी...

1 min
200

जाळीदार नक्षी लाल रंगाची,

मेहंदी तुझ्या माझ्या प्रेमाची.

नशा प्रेमाची उतरली गाली,

ओठावरी खुलली लाल लाली.

झुंबर शोभे कानी,

हास्य फुलले मनी.

विसरू कसा ग मी तुला,

ये माझ्या प्रितीच्या फुला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance