STORYMIRROR

Dipali Lokhande

Romance Others

3  

Dipali Lokhande

Romance Others

मैत्रिण

मैत्रिण

1 min
120

एकतरी मैत्रिण असावी स्वच्छंदी

चौपाटीवरील भेळ व आईस्क्रिम

शेअर करणारी

एकतरी मैत्रिण असावी धीराची

तोल गेल्यावर सावरणारी

एकतरी मैत्रिण असावी

पावसासारखी

मनाला सुखद गारवा देणारी

एकतरी मैत्रिण असावी सोन्यासारखी

तुटल्यावर पुन्हा जोडणारी

एकतरी मैत्रिण असावी ह्रदयस्पर्शी

शेवटपर्यंत मैत्रिचं नातं टिकवणारी.



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance