लोकमान्य
लोकमान्य
1 min
263
२३जुलै १८५६रोजी
चिखली गावी कोहिनूर
हिरा जन्मला
मोठेपणी अन्याया विरुध्द
लढला ॥१॥
स्वराज्य हा हक्कच माझा
जन्मसिध्द जो आहे
टिळक केसरी गर्जत असता
सारा भारत पाहे॥२॥
गणेशउत्सव शिवजयंती
सुरु केली लोकमान्यांनी
अवघ्या समाजाची बांधणी
करुनी एकजुटीची मशाल हाती घेतली त्यांनी॥३॥
चला मुलांनो आज गाऊया टिळकांचे गान
एकमुखाने गर्जु चला
भारत देश आपला महान॥४॥