STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

राजा पंढरीचा

राजा पंढरीचा

1 min
211

राजा पंढरीचा तु

कैवारी जगतांचा

विटेवरी उभा राहूनी

सुख देतो सार्‍यांना॥१॥


चंद्रभागेच्या तिरी

स्नान करुनी

भक्त सारे टाकती

पाप धुऊनी॥२॥


आषाढी कार्तिकी 

भक्त येतात तुझ्या दारी

हरीनामाचा जप करुनी

करताता पायी वारी॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन