मैत्रीचा युवराज
मैत्रीचा युवराज
मैत्री आहे जिवाभावाची...
जीवनाच्या काळोख्या अंधारात
साथ दिली मैत्रीचा....
मैत्रीच्या प्रकाशात,
आनंद उधळून
जीवन केले संजीवन
मैत्रीचा अतुट बंध...
सातासमुद्रापार नेला....
दिला आधार संजीवनीला
गरीबांचा आधार,
दिनदुबळ्यांचा रखवाला...
आन बाण शान संजीवनीची......
दोस्ती दुनियेतला राजा माणूस.....
ख्याती ज्याची जगभर...
आख्खा दुनियेत गाजावाजा...
तोच युवराज आमचा राजा....
मना मनात राज करी
असा दिलवाला....
प्रेमात मैत्रीचा आधार
जपलं संजीवनी जीवापाड...
मैत्रीचा एक अनमोल ठेवा...
देऊनी गेला.....
आठवण येता कायम....
मैत्रीचा भवसागर तरलेला...
मैत्रीची ही रेशीमगाठी
क्षणा क्षणात जपलेली
मना मनात रुजलेली....
मैत्रीची साथ रहावी
सोबत कायम....
कधी ना तुटणारी...