STORYMIRROR

Mandar Patwardhan

Abstract

3  

Mandar Patwardhan

Abstract

रहस्य

रहस्य

1 min
221

आधी कोंबडी की आधी अंड 

यावरून लागल भांड्याला भांड 

शमली जेंव्हा पूर्ण कंड

तेंव्हाच मामला झाला थंड 

हैदोस घालिती गावगुंड 

धार्मिक भावना दुखाविती पुंड 

मग लोकांनीच केले बंड

चौकशी आयोग म्हणाला 

दोषींना करू दंड 

त्यानंतर काय झाले हे एक रहस्यच आहे 

कोंबडी आणि अंड आहे तसेच आहे 


Rate this content
Log in

More marathi poem from Mandar Patwardhan

Similar marathi poem from Abstract