गणनेच्या प्रतीक्षेत जन
गणनेच्या प्रतीक्षेत जन
2011 साली जनगणना झाली. त्या नंतर झाली की नाही माहिती नाही आणि सरकारने आखलेली धोरण जनतेला पटली की नाही... आता पुढे भविष्यात🔮 जनतेचा कौल लागणार की सरकारचा ते वेळच सांगेल.... तरीपण ही सत्य कविता....
गणनेच्या प्रतीक्षेत जन
बेरोजगारी, पौष्टिक आहार
कुपोषण, दारिद्र्य...
समस्या खूप....
गणनेच्या प्रतीक्षेत जन..
भ्रष्टाचाराचा किडा 🐞 अंगाला
जात, पात, धर्म मांडला बाजार....
आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात...
चाललीया उलाढाल...
गणनेच्या प्रतीक्षेत जन....
शेतकरी राबतोया शेतात...
पिकाले नाय भाव....
कांदा शेतकरी आक्रमक...
सरकारला नाय आली जागं तरीबी
गणनेच्या प्रतीक्षेत जन...
अन्न, हवा ☁️, पाणी, वीज, औषधे💊
आधार जीवनाचा....
सरकार लावाले कर
सरकार, महावितरण⚡खातेया पैसा...
तरीबी...
गणनेच्या प्रतीक्षेत जन.....
शेवटी
दुनिया गेली चंद्रावर 🌚..
माणूस राहिलाय जमिनीवर...
आंदोलन, उपोषणावर....
माणूस बसलाय जमीनी खांदीत...
तरीबी....
गणनेच्या प्रतीक्षेत जन....🥹
