STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

मैत्रीचा हा धागा

मैत्रीचा हा धागा

1 min
215

मैत्रीचा हा धागा कायम पक्का राहू दे

ख-या अर्थाने मैत्रीवर विश्वास राहू दे


अबोल नात्याची गाथा बहरत राहू दे

नेहमीच तुझ्या मनी माझी छबी हसू दे


आयुष्याच्या कठीण क्षणी साथ असू दे

थिजल्या काठावरी भर मैत्रीची पडू दे


मैत्री तुझी मझी अशी सदैव फुलत राहू दे

नव्या वर्षात परतुनी मैत्री नवीन होऊ दे


खरया मैत्रीवर माझ्या विश्वास राहू दे

मैत्रीचे नाते जन्मोजन्मी अनंत राहू दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance