मैत्री
मैत्री
मित्र, मैत्रिनी जसे आयुष्यातील मणी
त्यांच्यात होतच राहते आणीबाणी
त्यांच्या शिवाय नाही काहीच सोपं
ते म्हणजे आयुष्यातील खोप
आहेत ते सोबत आयुष्य भर
नेहमी सांगतात काही तरी कर
त्यांच्या सोबत करायला आवडता गप्पा गोष्टी
ते म्हणजे आपल्या आठवणीनचे कोष्ठी
सोडून जातील असे म्हणतात काही
पण त्यांच्या शिवाय व आयुष्य पूर्ण होत नाही.
