आठवणी
आठवणी
हास्या चा रे रंग तू
आयुष्यात ही संग तु
संग आहेत आठवणी
डोळ्या मंधुनि सांगती
सांगता रे सांगता
माझे रे हे डोळे
तुझा च रे आठवणीत
पानवले ते भोळे
माझे रे आयुष्य
तुझ्या च आहे भोवती
जीवनाचा तो साथीदार
तूच आहे सोभती
आपुल्याच प्रीती च्या
संग आहेत आठवणी
याच चिमुकल्या घरात
नात्यांच्या त्या साठवणी
