वीर गाथा
वीर गाथा
वीरांची ही कविता
डोळ्यांसमोर त्यांचीच प्रतिमा
देशासाठी त्यांचे प्राण
देशाला भेटले वेगळेच मान
मानाकरिता झाला अपमान
विरोधकांना वाटले ते छान
लढले ते भिडले ते
माती साठी मातीत मिसळले ते
वीरगती झाली त्यांना प्राप्त
या ओळीने करते मी ही कविता समाप्त
