भावना
भावना
राहो नेहमी सुखाची भावना
हीच देवाकडे कामना
नको यायला जीवनात दुःख
देवा राहुदे पदरात सुख
आयुष्य कठीन आहे
पण देव आपली परिक्षा पाहे
दिवाकडे करतो आपली इच्छा व्यक्त
कारण आपण त्याचे भक्त
आपलेच लोक करता आपल्याला निराश
आयुष्य टाकते भावनांवरच जास्त प्रकाश
भावना आहेत आयुष्याची गरज
सोडता येत नाही ते सहज
