नवं वर्ष
नवं वर्ष
२०२३ चे नवं वर्ष
दिसुदे सगळ्यांच्या गालावर हर्ष
परत लोकात मिळून मिसळून
मागील वर्षाचे दुःख विसरून
जीवनात पुन्हा हास्य भरुन
नवीन वर्षाचे संकल्प करुन
चेहऱ्यावर आपल्या हसू आणून
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन
करून कोरोनावर मात
जाऊदया है वर्ष सुखात
