चाहूल हिवाळ्या ऋतुची
चाहूल हिवाळ्या ऋतुची
1 min
224
मंद वाऱ्यात निजला आहे पावसाळा
चाहूल झाली सुरु, आलाय हिवाळा
कानात जाता गार वारे
रुमाल, मोजे, टोपी घालून सारे
हुरहरतं ऊन, दिवस छोटे
गार गार वारे, रात्र मोठी
हीच, चाहूल हिवाळ्या ऋतुची
ठंडीत - ठंडी महाबलेश्वराची गुलाबी ठंडी
तिथे मधुर गान, कोकीळेच्या कंठीं
पहाटेच्या गुलाबी थंडीत, आहे पांढरा अंधार
या हिवाळ्या ऋतूची चाहूल फार
