STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

3  

Latika Choudhary

Inspirational

माय माझी देव आहे

माय माझी देव आहे

1 min
14K


वृत्त- मनोरमा 

 लगावली-गालगागा गालगागा

 

 माय माझी देव आहे   

 अंतरीचा भाव आहे                    

  या घडीला तीच माझी

 तारणारी नाव आहे

 दुर्बलाला मार देणे

 हेच त्याला ठाव आहे

 लेखणीने कोरलेले

 आज माझे नाव आहे

 कागदाचे बांधलेले

 हेच मोठे गाव आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational