STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

मानवता धर्म

मानवता धर्म

1 min
1

माणूस हीच जात 
 नी मानवता हाच धर्म,
सद्वीचार, सद्वर्तन हवे
 नको वाईट कर्म
 जपा माणूस,माणवता
 नको धर्म जाती,
व्हा ज्ञानी,गुणी विद्वान
 व्हावे परीवर्तन, प्रगती...
 जपावे मूल्यांना
 माणूस, मानवतेला,
इष्ट तो धर्म,इष्टची जतन
 त्यागा अधर्माला...
 समता, न्याय, बंधुता
 करुन जतन नाव किर्तीकमवावी
 वंदू सारे भारतमातेला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract