STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

4  

Deepak Ahire

Inspirational

माणूस....

माणूस....

1 min
265

माणसांच्या गदिॅतला

माणूस शाेधताे मी,

अशा खर्या माणसांची

खूप आहे कमी...

माणसे येतात जन्माला,

'माणूसकी' नाही बनवताे,

नीतीमुल्ये तुडवताे पायदळी,

सत्यही लाथाडताे...

माणसांच्या गदिॅतला

माणूस शाेधताे मी,

असे जग व्हावे

बेईमानी नसे नभी...

स्वाथाॆच्या पलिकडे पाहून

उभा राहावा माणूस,

छलकपट नसे ह्दयी

अंतरंगी माणसी मागमूस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational