माणूस गेला परग्रहावर
माणूस गेला परग्रहावर
बघता बघता आजवर
कैक दिवस गेले उलटून
माणूस गेला आज परग्रहावर
अन् वेळच गेला पलटून
शोध लावले नवनवीन
अन् संशोधन आता सुरू
चंद्रावर शोध लावून पाण्याचा
भारत झाला जागतिक स्तरावर गुरू
विज्ञान आता अलिकडे
खुपचं झालंय फास्ट
ग्रहाचा लावतील शोध एखाद्या
शास्त्रज्ञ येऊन अल्बर्ट ऱ्हास्ट
