STORYMIRROR

Vishakha Gavhande

Tragedy

3  

Vishakha Gavhande

Tragedy

माझी प्रेमकथा

माझी प्रेमकथा

1 min
167

शब्द मुके झाले काही बोलण्या आधीच.....

नयन झुकले खाली नजर भिडण्या आधीच.....


मी देह सावरला तू स्पर्श करण्या आधीच.....

अन अश्रूही आटून गेले तू नाकारण्या आधीच.....


दोन धागे तुटून गेले बंधनात अडकण्या आधीच.....

स्वप्न भंगून गेले सत्यात उतरण्या आधीच.....


बरेच काही घडून गेले काही घडण्या आधीच.....

अशी संपली "माझी प्रेमकथा" सुरु होण्या आधीच.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy