Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Children

4.0  

Ashok Veer

Children

माझी लाडाची गं...

माझी लाडाची गं...

1 min
12


येऊ दे तुझ्या ओठी असं हसू गं,

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...


गोऱ्या गालावर का गं हा रुसवा,

ओठांवर आण तुझ्या जरा हसवा,

मी कान धरू का, मी हसू बोलू का,

का गं गोमटी तू अशी नाराज गं...


येऊ दे तुझ्या ओठी असं हसू गं,

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...


अशी रुसलीस का गं,

अशी फुगलीस का गं,

माझ्या जीवाच तू फुलपाखरू ग,

जाऊ फिरायला देईल चॉकलेत गं...


येऊ दे तुझ्या ओठी असं हसू गं,

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...


जाऊ आपण चौपाटी,

खाऊ या भेळ पाणी पुरी गं,

हास ना परी तू या दिलाची गं, 

सोड आता हा तू रुसवा,

आण जरा तू गालावरी हसवा...


येऊ दे तुझ्या ओठी असं हसू गं,

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...

का ग अशी नाराज तू माझ्यावर गं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children