माझे जगणे
माझे जगणे
काय सांगू, कसं सांगू माझ्या मनाची ही दैना
हृदय माझे कठीण झालय
बाह्यरंगी जरी खुश असलो तरी
आतून खूप गुदमरलो मी
कारण विचारशील तर
तुझ्याच आठवणीत मी मोजतो दिवस चार
आता खरच कुचंबना होते मनाची माझ्या आज
सोडून का गेलीस ह्याचे उत्तर दे तू मला आज
तुला माहिती होता तर आधीच सांगायचं मला
इतका तुझ्यात मी गुंतलो नसतो ग फार
खरच माझं जगणं आता खूप महाग झाला ग
तुझ्यासारखा मज कोणी भेटला नाही आज
