STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Inspirational

3  

Sangam Pipe Line Wala

Inspirational

माझा पांडुरंग....

माझा पांडुरंग....

1 min
540


सुख दुखात सोबती तूच संग 

तो पहा उभा विटेवरी माझा पांडुरंग....


येईन तुझ्या मी दारी 

करीन तुझी मी वारी 

तुझे नाम न घेता जग बेरंग....


तुझ्या दर्शनाची आस 

मनात तुझाच ध्यास 

माझी माझ्याशी जंग.....


दिन रात जपतो हरीनाम 

तूच माझे जीवन तूच काम 

जीवनात माझ्या तुझेच रंग....


जीवन तुझ्या चरणी उधार 

दुख खूप दे मला आधार 

तुझ्या दारी श्रध्देची मोठी रांग....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational