माझा गुन्हा काय होतं,,,???
माझा गुन्हा काय होतं,,,???
मी हसणं,,,
जाणवत होते,,,
मी खुश होऊन,,,
बिनधास्त,,जगणं,,
जाणवत,,होते,,,
मी नाते,,,संभाळणे----
नाते निभावणं,,,
जाणवत,, होते!!!!
कधी कोणत्याही,,,
व्यक्तीला,,,
नाही,,,दुखवले,,,
मग अचानकपणे,,,
असं कसं,,,???
झालं,,,
माँ-बाबानी,,,
संभाळून,,, राव्हे,,,
हे शिकवलं,,,
मुलींनी,,, पुरुषापासून
दूर राव्ह
पण,,,स्वतःचं रक्षण,,,
कसं कराव,,,,
हे मात्र नाही
शिकवलं,,,,
आयुष्याच्या,,,वाटेेेवर,,
आयुष्यभराच्या,,,
जखमा,,,
मला मिळाल्या,,,
नको,,,ना,,नको,,,plz
मनता,,,मनता,,,
हात,,, पाय
पकडुन,,,
सुद्धा,,,,मला
कोणी
नाही,,,सोडल,,,
माझ्यावर,,,,रेप,,,
झााला,,,,
पाचच,,,,, मिनिटाताच,,,,
माझं,,,आयुष्य,,,
बदलून,,,,
गेलं,,,,
ह्या,,, लोकांनी,,,
असं,, का केलं,,,
मााझा,,,गुुन्हा,,,
काय होता,,,
माझ्यावर,,,,ह्या,,,,,
राक्षसांनी,,,
मला लूचुन,,खाल,,,,
असं,, का झालं,,,,
माझ्या सोबत,,,
मनाला,,,पण
जखमा,,,
शेरीराला,,,पण
जखमा,,,
माझा गुन्हा,,,
काय होता,,,,
माझ्यावर,,,
,रेप झााला
