माझा भाऊ
माझा भाऊ
भाऊ माझा आहे
खूप खूप छान
माझी काळजी घेतो
शिवराज माझा दादा
तो मला अभ्यास करण्यासाठी
बार- बार बोलतो
मला कधी ही एकट
तो नाही सोडत
जेवणापासून ते
झोपे पर्यंत तो
खूप करतो परेशान
माझी काळजी खूप
घेतो,,,
माझा भाऊ आहे खूप छान
माझ्यावर करतो खूप प्रेम
आय लव्ह यु
शिवराज दादा,,,
